
मुंबई: ‘’ सारखा चरित्रपट असो किंवा ‘’, ‘देवा’, ‘’ अशा चित्रपटांमध्ये साकारलेल्या ग्लॅमरस भूमिका. अभिनेत्री हिनं नेहमीच तिचं अभिनयकौशल्य दाखवत चाहत्यांची दाद मिळवली आहे. सध्या ही अभिनेत्री नेमकं करतेय तरी काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. सध्या तेजस्विनी कोणत्या नव्या चित्रपटात काम करतेय की नाही, हे कळलेलं नाही. लवकरच ती वेबसीरीजमध्ये दिसणार असल्याची चर्चा मात्र जोरात आहे. डिजिटल व्यासपीठावर ही अभिनेत्री नेमकं काय करणार, हे तिनंही जाहीर केलेलं नाही. म्हणूनच, सोशल मीडियावर तिनं काही पोस्ट केली, की चाहते... सध्या तू काय करतेयस? अशी विचारणा तिला करत आहेत. तिनं अधिकृतपणे काही सांगेपर्यंत चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.
source https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/what-are-you-doing-nows-days-fans-ask-to-tejaswini-pandit/articleshow/80250462.cms
No comments:
Post a Comment