Live: संजय राठोड दोन आठवड्यांनंतर प्रथमच सर्वांसमोर येणार - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Monday, February 22, 2021

Live: संजय राठोड दोन आठवड्यांनंतर प्रथमच सर्वांसमोर येणार

सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळे वादात सापडलेले व गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री आज अखेर अवतरणार आहेत. ( To Visit Pohradevi Temple) लाइव्ह अपडेट्स: >> संजय राठोड काही वेळातच पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघणार असल्याची माहिती >> संजय राठोड मीडियाशी बोलणार का याबद्दल उत्सुकता >> पोहरादेवी दर्शनानंतर संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन करोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेणार >> पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. बॉम्बशोधक पथकही तैनात >> संजय राठोड साडेअकरा वाजता मंदिरात येऊन दर्शन घेणार असल्याची माहिती >> पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांचा उपस्थितीत होम हवनाचे आयोजन >> संजय राठोड पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी येणार >> पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आले आहे संजय राठोड यांचे नाव >> गेले दोन आठवडे 'नॉट रिचेबल' असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज सर्वांसमोर येणार


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dDQwYQ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785