![]() |
कडेगांव नगरपंचायतचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांना निवेदन देताना ग्रामस्थ. |
![]() |
हे खड्डे धोकादायक बनत आहेत |
रस्त्याच्या निकृष्ठ कामाबद्दल कारवाई करावी व रस्ता दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी कपिल जगताप यांना कडेगांवच्या नागरिकांनी दिले.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अथर्व खाडे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रभाग क्रमांक १७ मधील कॉंक्रीट रस्ता संजय कुंभार घर ते महादेव लोखंडे घर संपूर्णतः खराब झाला असून रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही जीवित हानी होण्याच्या आधी हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करू अशी मागणी अमोल पाटील यांनी केली आहे.
अमोल पाटील काय म्हणाले व्हिडीओ पहा.
No comments:
Post a Comment